शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल, मणिपूरनंतर या राज्यात भाजपाने दिला नितीश कुमारांना धक्का, जेडीयूच्या अस्तित्वालाच लावला सुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 10:30 IST

Nitish Kumar: बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडून महागठबंधनमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर नितीश कुमार आणि जेडीयूला धक्का देण्याचा चंग भाजपाने बांधला आहे.

नवी दिल्ली -  बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडून महागठबंधनमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान, या घडामोडींनंतर नितीश कुमार आणि जेडीयूला धक्का देण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये जेडीयूला धक्का दिल्यानंतर आता भाजपाने जेडीयूच्या दमण आणि दीवमध्येही जेडीयूच्या अस्तित्वाला सुरुंग लावला आहे. जेडीयूची दमण दीवमधील संपूर्ण युनिटच भाजपामध्ये दाखल झाली आहे.

भाजपाने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. भाजपाने लिहिले की, दमण आणि दीव जेडीयूच्या १७ जिल्हा परिषद सदस्यांपैकी १५ आणि राज्य जेडीयूचं संपूर्ण यूनिट भाजपामध्ये दाखल झालं आहे. हे सर्व नेते आणि कार्यकर्ते नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आघाडी मोडल्याने नाराज आहेत,  असा दावाही भाजपाकडून करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूचे अनेक आमदार भाजपामध्ये दाखल झाले होते. तर मणिपूरमधील जेडीयूच्या ७ पैकी ५ आमदारांनी हाती कमळ घेतले होते. भाजपाने याचवर्षी झालेल्या निवडणुकीत ६० पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूचा शेवटचा खासदारही भाजपात दाखल झाला होता. त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा