शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:02 IST

लवकरच साजिद खानचीही चौकशी होण्याची शक्यता

मुंबई: आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता-निर्माता अरबाज खाननंतर आता बॉलीवूडमधील आणखी एक नाव उजेडात आलं आहे. आयपीएल बेटिंग प्रकरणी अटकेत असलेला बुकी सोनू जलान यानं अरबाजनंतर दिग्दर्शक-निर्माता साजिद खानच्या बेटिंगमधील सहभागाची माहिती पोलिसांना दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

बुकी सोनू जलानचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. सध्या सोनू ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून आयपीएल बेटिंग प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. सोनूनं काही दिवसांपूर्वी अरबाज खानच्या बेटिंगमधील सहभागाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर गेल्याच आठवड्यात अरबाजची चौकशी झाली. यामध्ये त्यानं आयपीएल सामन्यांवर बेटिंग केल्याची कबुली दिली. यानंतर आता सोनूनं साजिद खानच्या बेटिंगमधील सहभागाची माहिती पोलिसांना दिली आहे. साजिद खान 7 वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत होता, असं सोनूनं पोलिसांना सांगितलं. या माहितीची आता पोलिसांकडून शहानिशा केली जाणार आहे. याप्रकरणी चौकशीसाठी साजिदला समन्स पाठवायचे का, याबद्दलचा निर्णय अद्याप पोलिसांनी घेतलेला नाही, असं वृत्त एएनआयनं गुन्हे शाखेतील सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

टॅग्स :Sajid Khanसाजिद खानIPLआयपीएलArbaaz Khanअरबाज खानIPL 2018आयपीएल 2018Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी