शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'आला रे आला, १५ लाखांचा चेक आला'; संसदेबाहेर झालं वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:45 IST

आज संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात कुठलाही गाजावाजा न करता 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सुरू झाले.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्ष आणि सर्वसामान्यांकडून सातत्याने होत असते. त्यावरून मोदी आणि भाजपावर टीकाही केली जाते. मात्र आज संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात कुठलाही गाजावाजा न करता 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सुरू झाले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्या 15 लाख रुपयांच्या चेकमागचे खरे कारण वेगळेच होते. त्याचे झाले असेकी, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात विरोध प्रदर्शन करून निषेध नोंदवला. त्यावेळी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेल्या 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटपही केले. संसद भवन परिसरामध्ये विरोध करत असलेली मंडळी हे चेक हातात घेऊन उभी होती.  खरंतर हे चेक नकली होते. मात्र खऱ्या चेकप्रमाणे त्यांची रचन करण्यात आली होती. मात्र त्यावर कुठल्याही बँकेचे नाव न टाकता फेकू बॅक असे नाव टाकण्यात आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि सहीसुद्धा ठेवण्यात आली होती. 

 दरम्यान, काँग्रेसच्या खासदारांनी हे चेक भाजपाच्या नेत्यांना देण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांनी चेक न घेताच जाणे पसंद केले. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचा दावा करून ते 15 लाख रुपये खात्यात जमा करण्याची मागणी सातत्याने करत असतात. मात्र मोदींनी तसे कुठलेही आश्वासन दिल्याचे भाजपा नेते नाकारतात. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यामध्येही 15 लाख रुपये देण्याबाबत उल्लेख नव्हता. मात्र असे असले तरी विरोधक या 15 लाख रुपयांवरून मोदी सरकारची कोंडी करत असतात. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी