शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:18 IST

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) गुरुवारी दुपारी झाले.

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) गुरुवारी दुपारी झाले. ताप आणि सर्दीमुळे बुधवारी चाचणी होऊ शकली नव्हती, असे एफएसएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी आफताबला विचारण्यासाठी ५० प्रश्नांची यादी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही चाचणी पूर्ण होण्यास उशीर झाल्याने पूनावाला यांची नार्को चाचणीही लांबणीवर पडली आहे. पॉलिग्राफ चाचणीमध्ये रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वसनासारख्या शारीरिक घटनांची नोंद केली जाते आणि ती व्यक्ती खरे बोलत आहे की नाही, हे निर्धारित करण्यासाठी हा डेटा वापरला जातो. दुसरीकडे, नार्को विश्लेषणामध्ये काही औषधांचा समावेश असतो, ज्यामुळे आरोपीचे आत्मभान कमी होते.

श्रद्धा हत्याकांडाला लव्ह जिहाद म्हटल्याने ओवेसी संतप्तnश्रद्धा वालकर हत्यांकाडाला लव्ह जिहाद संबोधण्यात येत असल्याबद्दल एएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. nदेशातील महिलांवरील गुन्हेगारीचे कारण पुरुषांची आजारी मानसिकता आहे, असे ओवेसी म्हणाले. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी