शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निगेटिव्ह प्रमाणपत्रानंतरच मतमोजणी केंद्रात प्रवेश; निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:37 IST

 पश्चिम बंगाल, पुदुचेरी, तामिळनाडू, केरळ, आसाम येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांनी कोरोनाची बाधा झाली नसल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र २ मे रोजी मतमोजणी आधी सादर करावे. अन्यथा या उमेदवारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.  पश्चिम बंगाल, पुदुचेरी, तामिळनाडू, केरळ, आसाम येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या दणक्यानंतर सुबुद्धी 

नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या राजकीय  प्रचार मोहिमा विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल न उचलल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपले हातपाय हलवून प्रचार सभांवर काही निर्बंध लादले.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत