नक्षलवादाला प्रशासकीय अपयश जबाबदार-दास
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:37+5:302015-01-03T00:35:37+5:30
जमशेदपूर : नक्षलवादामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण असल्याचे सांगून झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात िवकासािभमुख योजना आिण सुशासन देण्याचे आवासन जनतेला िदले आहे.

नक्षलवादाला प्रशासकीय अपयश जबाबदार-दास
ज शेदपूर : नक्षलवादामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण असल्याचे सांगून झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात िवकासािभमुख योजना आिण सुशासन देण्याचे आवासन जनतेला िदले आहे.आपल्या पिहल्या पत्रपिरषदेत बोलताना दास म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६० वषार्ंनंतरही गिरबांना पाणी, रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सोयींपासून वंिचत राहावे लागते, हे खरोखरच दुदैर्व आहे. गावात डॉक्टर नाही, िशक्षक नाही. लोक मूलभूत सोयींपासून दूर आहेत आिण हेच नक्षलवादी कारवायांत वाढ होण्यामागचे प्रमुख कारण आहे. राज्यात नक्षलवाद वाढण्यामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण आहे, असे मला वाटते.नक्षलवादी कोण आहेत? ते आपल्याच समाजाचा भाग आहेत. इतरांप्रमाणे त्यांनाही रोजगार आिण मूलभूत सोयींची गरज आहे. िदशाभूल झालेल्या या तरुणांनी िजवंत राहण्यासाठी हातात शस्त्रे घेतलेली आहेत, असे दास म्हणाले.नक्षलवादासाठी नोकरशहांना जबाबदार धरताना दास पुढे म्हणाले, बेरोजगारी आिण मूलभूत सोयी-सुिवधांचा अभाव हे नक्षलवादाचे मूळ कारण आहे. या दोन्ही गोष्टी पुरिवण्यास राज्य सरकार किटबद्ध आहे. राज्य सरकार जबाबदारीने काम करेल आिण नैसिगर्क संसाधनांचा उिचत वापर करून राज्याचा िवकास करेल. (वृत्तसंस्था)