छावण्यांच्या बातमीचा जोड़़़़

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:44+5:302015-09-07T23:27:44+5:30

दक्षिणेतील जनावरांची संख्या

Addition of camps news | छावण्यांच्या बातमीचा जोड़़़़

छावण्यांच्या बातमीचा जोड़़़़

्षिणेतील जनावरांची संख्या
जामखेड- ४४५७४३, कर्जत-६६५३९७, पारनेर-७७९१९६, पाथर्डी-७०५०४८, नगर-७३१५२०, शेवगाव-५७८३४६, श्रीगोंदा-९१४२२०
़़़़
असा मिळणार चारा
प्रति दिन- मोठे जनावरे ६ किलो
प्रति दिन- लहान जनावरे ३ किलो
़़़़
असा मिळणार खर्च
मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन छावणी चालकास ७० तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे़ लहान व मोठे जनावरांना दिल्या जाणार्‍या चार्‍यावर अनुदान दिले जाणार आहे़
़़़़़
उत्तर नगर जिल्ह्यात छावण्या नाहीच
उत्तर नगर जिल्ह्यात मध्यम पाऊस झालेला आहे़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांत छावण्या सुरू करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात छावण्या सुरू न करता चार्‍यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत़

Web Title: Addition of camps news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.