निधन वार्ता जोड ...

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:19+5:302015-07-22T00:34:19+5:30

फोटो रॅपमध्ये ..

Addiction Talks ... | निधन वार्ता जोड ...

निधन वार्ता जोड ...

टो रॅपमध्ये ..
वसंतराव बोरकर
प्लॉट नं. ४०, चंद्रभागानगर, हुडकेश्वर नाका येथील रहिवासी वसंतराव जानबाजी बोरकर (६१) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, २२ रोजी दुपारी १ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Addiction Talks ...