निधन जोड..

By Admin | Updated: July 7, 2015 01:06 IST2015-07-07T01:06:01+5:302015-07-07T01:06:01+5:30

पार्बतीबाई देशमाने

Addicted to death | निधन जोड..

निधन जोड..

र्बतीबाई देशमाने
गणेशनगर निवासी पार्बतीबाई देशमाने (८५) यांचे रविवारी निधन झाले. त्या स्वातंत्र्यसेनानी व मनपातील कामगार नेते स्व. महादेवराव देशमाने यांच्या पत्नी होत. सोमवारी गंगाबाई घाट येेथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Addicted to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.