आजचे कार्यक्रम जोड
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:43+5:302014-12-27T23:38:43+5:30
जवाहर विद्यार्थी गृह : जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन, हरिपाठ, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्सच्या संताजी मंदिर परिसरात, दुपारी १२ वाजता.

आजचे कार्यक्रम जोड
ज ाहर विद्यार्थी गृह : जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन, हरिपाठ, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्सच्या संताजी मंदिर परिसरात, दुपारी १२ वाजता.महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ : कार्यकारिणीची सभा, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स, दुपारी १ वाजता.तेली समाज : युवक-युवती परिचय मेळावा, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह, पहिला माळा, झाशी राणी चौक, दुपारी १.४५ वाजता.नागपूर महानगरपालिका : महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन, कस्तूरचंद पार्क, दुपारी ४ वाजता.विज्ञान महाविद्यालय : नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, विज्ञान महाविद्यालय काँग्रेसनगर, दुपारी ४ वाजता.डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्था : डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रांगण, ७५, कोतवालनगर, रिंग रोड, दुपारी ४.३० वाजता.द नागपूर डिस्ट्रक्टि रायफल असोसिएशन : पारितोषिक वितरण समारंभ, रेल क्लब हॉल, व्हीसीए स्टेडियमजवळ, सदर, सायंकाळी ५ वाजता.प्रतिभा नृत्य मंदिर : रेणुका सिरपूरकर यांचे भरतनाट्यम अरंगेत्रम, साई सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटलमागे, शंकरनगर, सायंकाळी ५.३० वाजता.कीर्तन महोत्सव आयोजन समिती : कीर्तन महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन, राधाकृष्ण अपार्टमेंट, साधु मंदिर, धरमपेठ महिला सोसायटी समोर, रुईकर रोड, महाल, सायंकाळी ६.३० वाजता.रामकृष्ण मठ : श्रीमद्भगवतगीता यावर स्वामी ब्रह्मस्थानंद यांचे प्रवचन, रामकृष्ण मठ, धंतोली, सायंकाळी ६.३० वाजता....................