वाळूज ८ जोड

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

पोलिसांच्या सूचनेवरून गवळीने टोळीला खरेदीसाठी तयार असल्याचे सांगितले. टोळीने गवळीस पैसे घेऊन सिडको बसस्थानकात बोलावले. गवळी तेथे गेले असता भामट्यांनी सतत ठिकाणे बदलत मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी चौकात बोलावले. या ठिकाणी गवळी यांना नकली सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी पावणेदोन किलो नकली सोन्याच्या माळा तसेच तीन मोबाईल जप्त केले. एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Add sandal 8 | वाळूज ८ जोड

वाळूज ८ जोड

लिसांच्या सूचनेवरून गवळीने टोळीला खरेदीसाठी तयार असल्याचे सांगितले. टोळीने गवळीस पैसे घेऊन सिडको बसस्थानकात बोलावले. गवळी तेथे गेले असता भामट्यांनी सतत ठिकाणे बदलत मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी चौकात बोलावले. या ठिकाणी गवळी यांना नकली सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी पावणेदोन किलो नकली सोन्याच्या माळा तसेच तीन मोबाईल जप्त केले. एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फोटो ओळ-टोळीकडून जप्त करण्यात आलेल्या नकली सोन्याच्या माळेची पाहणी करताना पोलीस.
फोटो क्रमांक-१२ एप्रिल- एमआयडीसी वाळूज पोलीस

फोटो क्रमांक-१२ एप्रिल-काळूराम सोळंकी
फोटो क्रमांक-१२ एप्रिल-पद्माराम वाघरी
फोटो क्रमांक-१२ एप्रिल-मुळाराम वाघरी

Web Title: Add sandal 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.