वीज बिल जोड
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30
दोन एटीपी मशिन बसविणार

वीज बिल जोड
द न एटीपी मशिन बसविणारवीज ग्राहकांना विजेची बिले तत्क ाळ भरता यावी यासाठी शहरात नव्याने दोन ठिकाणी एटीपी (एनी टाईम पेमेंट) मशिन बसविले जाणार आहे़ महाबळ आणि रिंगरोड येथे हे मशिन बसविले जाणार आहेत़ याबाबत आपण प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला असून काही दिवसात ही सेवा ग्राहकांसाठी खुली होणार असल्याचे सदामते यांनी सांगितले़