महिला कार्यक्रम जोड...

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:55+5:302016-02-03T00:28:55+5:30

ब्राšाण सभेतर्फे स्नेहमिलन

Add event to women ... | महिला कार्यक्रम जोड...

महिला कार्यक्रम जोड...

राšाण सभेतर्फे स्नेहमिलन
ब्राšाण सभा महिला मंडळातर्फे स्नेहमिलन सोहळा, तीळगुळ पदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. भुषण गॅसचे संचालक भुषण चौधरी, व्यवस्थापक अजय ठोंबरे, यांनी महिलांना गॅसची निगा कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मृणाल मदाणे यांनी केले. परीक्षण वर्षा ओक, शशिकला दंडवते यांनी केले. रेखा कुळकर्णी, स्वरगंधा जोशी, स्मिता कुळकर्णी, विशाखा देशमुख आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेत गीता देशपांडे, कल्याणी घारपूरे, मीरा गाडगीळ, अंजली देशमुख, ज्योती भोकरडोळे, रोहिणी जोशी यांनी पारितोषिक मिळविली. उपस्थित महिलांना हळदीकुंकू व वाण देण्यात आले.

Web Title: Add event to women ...