अभिनेत्री ममता कुलकर्णीला पतीसह अटक
By Admin | Updated: November 14, 2014 02:25 IST2014-11-14T02:25:28+5:302014-11-14T02:25:28+5:30
9क् च्या दशकात बॉलीवूड चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांना केनिया पोलिसांनी अटक केली

अभिनेत्री ममता कुलकर्णीला पतीसह अटक
नैरोबी : 9क् च्या दशकात बॉलीवूड चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांना केनिया पोलिसांनी अटक केली असून, अमली पदार्थाची तस्करी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
विकी गोस्वामीला 1997 सालीच अमली पदार्थाच्या तस्करीवरून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे 11.5 किलो मँड्रेक्स सापडले होते. त्याला 25 वर्षाची शिक्षा झाली होती.
विकी दुबई तुरुंगात शिक्षा भोगत असताना ममताने त्याच्याशी विवाह केला होता. 15 नोव्हेंबर 2क्13 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर हे दाम्पत्य नैरोबी येथे राहत होते. (वृत्तसंस्था)