शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते प्रकाश राज निवडणुकीच्या आखाड्यात; बंगळुरूतून लोकसभा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 20:23 IST

प्रकाश राज यांनी ट्विट करून दिली माहिती

बंगळुरू: अभिनेते प्रकाश राज मध्य बंगळुरू मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश राज यांनी 1 जानेवारीला आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अनेकांनी राज यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचे आभार मानत राज यांनी आपण मध्य बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक लढवण्याबद्दलची अधिक माहिती देऊ, असं प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी त्यांनी सिटिझन्स व्हॉईस इन पार्लमेंट असा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज यांचा फोटो आणि आठ विधानसभा मतदारसंघ दिसत आहेत. या आठ मतदारसंघांचा समावेश मध्य बंगळुरू लोकसभा मतदारसंघात होतो. मध्य बंगळुरू मतदारसंघात प्रकाश राज यांच्यासमोर भाजपाच्या पी. सी. मोहन यांचं आव्हान असू शकतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन यांनी काँग्रेस उमेदवाराचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. मध्य बंगळुरू हा मतदारसंघ आधी उत्तर आणि दक्षिण बंगळुरूचा भाग होता. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर मध्य बंगळुरू मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून पी. सी. मोहन या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाBengaluruबेंगळूरNarendra Modiनरेंद्र मोदीGauri Lankeshगौरी लंकेश