समाजकल्याणच्या तीन कर्मचार्यांवर कारवाई
By Admin | Updated: May 26, 2014 21:28 IST2014-05-26T21:28:26+5:302014-05-26T21:28:26+5:30
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील तीन कर्मचार्यांवर एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात आली. कार्यालयात उशिरा आल्यामुळे प्रभारी समाजकल्याण अधिकारी चव्हाण यांनी ही कारवाई केली.

समाजकल्याणच्या तीन कर्मचार्यांवर कारवाई
अ ोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील तीन कर्मचार्यांवर एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात आली. कार्यालयात उशिरा आल्यामुळे प्रभारी समाजकल्याण अधिकारी चव्हाण यांनी ही कारवाई केली.