चिडीमारी करणार्यांवर कारवाई
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:07+5:302015-02-14T23:52:07+5:30
अकोला - जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करणार्या सहा जणांवर जुने शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. जुने शहरातील रहिवासी दीपक अवचार, प्रेम सदांशिव, श्याम सुतार, पृथ्वीराज ठाकूर, आनंद महल्ले आणि राजेश शिरसाट हे सहा जण जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करीत होते. शाळेतील विद्यार्थिनींशी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

चिडीमारी करणार्यांवर कारवाई
अ ोला - जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करणार्या सहा जणांवर जुने शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. जुने शहरातील रहिवासी दीपक अवचार, प्रेम सदांशिव, श्याम सुतार, पृथ्वीराज ठाकूर, आनंद महल्ले आणि राजेश शिरसाट हे सहा जण जुने शहरातील खंडेलवाल शाळेनजीक चिडीमारी करीत होते. शाळेतील विद्यार्थिनींशी अर्वाच्य भाषेत बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.------------------------------------छेडखानीतील आरोपीस जामीनअकोला - विवाहितेची छेड काढणार्या आरोपीस डाबकी रोड पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. अमरदीप विनोद करोसीया असे आरोपीचे नाव असून, त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती.