शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत हेडफोन फेकून मारणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 18:31 IST

सभागृहात  गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे...

हैदराबाद - सभागृहात  गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी तेलंगाणाच्या विधानसभेत घडला आहे. विरोधी पक्षनेते जना रेड्डी आणि तेलंगाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांच्यासह अन्य नऊ आमदारांचा निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. विधानसभेचे हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे. सोमवारी विधानसभेमध्ये राज्यपालांचे अभिभाषण सुरू होती. त्यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. काहींनी तर राज्यपालांच्या भाषणाच्या प्रती पोडियमच्या दिशेने फेकल्या. यादरम्यान काँग्रेसचे एक आमदार वेंकट रेड्डी यांनी राज्यपालांना लक्ष्य करून हेडफोन फेकले. त्यातील एक कौन्सिल चेअरमन गौड यांना लागला. मात्र आपण हे कृत्य जाणून बुजून केलेले नाही, असा दावा रेड्डी यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्षांनी  काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार सोमवारी तेलंगाणाच्या विधानसभेत घडला आहे. विरोधी पक्षनेते जना रेड्डी आणि तेलंगाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांच्यासह 9 आमदारांना निलंबित केले. अध्यक्षांनी या आमदारांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर संतापलेलेल्या आमदारांनी विधानसभेबाहेर धरणे धरले.  या आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईचे सत्तारुढ तेलंगाणा राज्य समिती आणि एमआयएमने समर्थन केले आहे. तर भाजपा नेते जी. किशन रेड्डी यांनी या कारवाईला विरोध केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसTelanganaतेलंगणा