सेजल पन्हाळकरचे वक्तृत्व स्पर्धेत यश
By Admin | Updated: January 23, 2017 20:12 IST2017-01-23T20:12:55+5:302017-01-23T20:12:55+5:30
कोल्हापूर : हातकणंगले येथील संस्कार वाचनालयातर्फे तातोबा कुंभार गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी सेजल पन्हाळकरने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला वक्तृत्व विभागप्रमुख मानसी माने, मुख्याध्यापक आर. ए. गाट यांचे मार्गदर्शन लाभले.

सेजल पन्हाळकरचे वक्तृत्व स्पर्धेत यश
क ल्हापूर : हातकणंगले येथील संस्कार वाचनालयातर्फे तातोबा कुंभार गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत देशभूषण हायस्कूलची विद्यार्थिनी सेजल पन्हाळकरने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला वक्तृत्व विभागप्रमुख मानसी माने, मुख्याध्यापक आर. ए. गाट यांचे मार्गदर्शन लाभले.-------तोडकर