आचार्य वज्रसेन महाराज यांचे जळगावात आगमन
By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:53+5:302016-03-14T00:21:53+5:30
फोटो आहे....

आचार्य वज्रसेन महाराज यांचे जळगावात आगमन
फ टो आहे....जळगाव : प.पू. श्रवणरत्न १०८ आचार्य सुबलसागरजी महाराज यांचे परम शिष्य तपोकेसरी शांतमूर्ती १०८ आचार्य वज्रसेन महाराज यांचे १३ रोजी जळगाव येथे शिवाजीनगरमधील शांतीनाथ भगवान मंदिरात आगमन झाले. कर्नाटक येथून निघून सिद्धक्षेत्र अंजनगिरी, गजपंथ, णमोकार तीर्थ व तेथून मांगीतुंगी सिद्ध क्षेत्रावर पंचकल्याणक व पाच दिवसीय महामस्ताभिषेक सोहळा आटोपून महाराजजी सम्मेदशिखरजी येथे जात आहे. १४ रोजी दुपारी चार नंतर त्यांचा जळगाव येथून विहार होणार असून धर्मानुरागी बांधवांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.