आचार्य श्री चंद्रजित म.सा. लवकरच जळगावात
By Admin | Updated: April 12, 2016 00:38 IST2016-04-12T00:38:24+5:302016-04-12T00:38:24+5:30
जळगाव : प.पू. चंद्रशेखरजी महाराज यांचे शिष्य प.पू. आचार्य चंद्रजित विजयजी म.सा., पन्यास प्रवर प.पू. इंद्रजित विजयजी म.सा. आदी ठाणा-५ यांचा जळगाव नगरीत लवकरच मंगल प्रवेश होणार आहे. जळगावात त्यांची प्रवचन माला, गौतम स्वामी पूजन, पद्मावती मातेचे पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

आचार्य श्री चंद्रजित म.सा. लवकरच जळगावात
ज गाव : प.पू. चंद्रशेखरजी महाराज यांचे शिष्य प.पू. आचार्य चंद्रजित विजयजी म.सा., पन्यास प्रवर प.पू. इंद्रजित विजयजी म.सा. आदी ठाणा-५ यांचा जळगाव नगरीत लवकरच मंगल प्रवेश होणार आहे. जळगावात त्यांची प्रवचन माला, गौतम स्वामी पूजन, पद्मावती मातेचे पूजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात उद्योजक रजनीकांत कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये दिलीप गांधी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.