आरोपींचे जबाब आज नोंदविणार

By Admin | Updated: December 6, 2015 23:51 IST2015-12-06T23:51:52+5:302015-12-06T23:51:52+5:30

जळगाव : चाळीसगाव दंगलप्रकरणी न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सोमवारी दाखल गुन्‘ातील सर्व ३२ आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. या सर्वांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील एकही आरोपी गैरहजर राहिला तर एकाचाही जबाब नोंदविला जाणार नाही, त्यामुळे आमदार उन्मेष पाटील यांनाही हजर रहावे लागणार आहे.

The accused will record the reply today | आरोपींचे जबाब आज नोंदविणार

आरोपींचे जबाब आज नोंदविणार

गाव : चाळीसगाव दंगलप्रकरणी न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सोमवारी दाखल गुन्‘ातील सर्व ३२ आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. या सर्वांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील एकही आरोपी गैरहजर राहिला तर एकाचाही जबाब नोंदविला जाणार नाही, त्यामुळे आमदार उन्मेष पाटील यांनाही हजर रहावे लागणार आहे.

Web Title: The accused will record the reply today