जबरी चोरीतील आरोपी गजाआड
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:55+5:302015-02-14T23:51:55+5:30
अकोला - रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बेकरीतील मोहम्मद इलीया नामक बेकरी कामगारास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम पळविणार्या अल चोरट्यास रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान ऊर्फ इमरान लाल खान असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. रविवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जबरी चोरीतील आरोपी गजाआड
अ ोला - रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बेकरीतील मोहम्मद इलीया नामक बेकरी कामगारास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम पळविणार्या अल चोरट्यास रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान ऊर्फ इमरान लाल खान असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. रविवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.--------------------------------------------जुगार खेळणार्या तिघांना अटकअकोला - रामदासपेठमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १३ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या शाळेच्या परिसरात विलास गवसर, मंगेश सारसर आणि आकाश नकवाल शनिवारी दुपारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, त्यांच्याजवळून ६७० रुपये जप्त केले.