जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

By Admin | Updated: February 19, 2016 00:40 IST2016-02-19T00:40:50+5:302016-02-19T00:40:50+5:30

नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

The accidental death of the young man | जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

गपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---

Web Title: The accidental death of the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.