शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:42 IST

ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले.

ठळक मुद्देमित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, तीन खेळाडू जखमी

लोकमत  न्यूज  नेटवर्कहोशंगाबाद : ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातातमृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले.विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनासोबत टक्कर होऊ नये यासाठी कारचालकाने अचानक स्वत:ची कार वळवली. यातच त्याने वाहनावरील नियंत्रण गमविल्याने या खेळाडूंची कार एका झाडावर आदळून उलटली. ही दुर्दैवी घटना मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्गावर ६९ वर रैसलपूर गावाजवळ सकाळी सातच्या सुमारास घडल्याचे होशंगाबाद ग्रामीण भागातील स्टेशन प्रभारी आशिष पनवार यांनी सांगितले.हे सात खेळाडू रात्री मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इटारसीला गेले होते. आज सकाळी होशंगाबादला परत येत असतान ही घटना घडली.मृतकांमध्ये शाहनवाज खान इंदूर, आदर्श हरदुवा इटारसी, आशिष लाल जबलपूर, आणि अनिकेत ग्वॉल्हेर यांचा समावेश आहे. हे सर्वजण १८ ते २२ वर्षांचे होते.जखमी खेळाडूंमध्ये शान ग्लॅडवीन (२२) आणि साहिल चौरे (१९) आणि अक्षय अवस्थी (१८) यांचा समावेश आहे.शान आणि साहिल हे इटारसीचे तर अक्षय ग्वॉल्हेरचा रहिवासी आहे. तिघांना होशंगाबादच्या खासगी इस्पितळात दाखल करणयात आले. अपघात घडल्यानंतर जखमी खेळाडूंना तातडीने नजीकच्या इस्पिळात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.स्पर्धा स्थगित...दरम्यान ध्यानचंद हाौकी अकादमीचे सचिव नीरज राय बहोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार शान हा भोपाळच्या बरकतउल्ला विद्यापीठाचा तर अन्य सहा जण भोपाळच्या मध्यप्रदेश हॉकी अकादमीचे खेळाडू आहेत. या भीषण अपघातामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रावर शोककया पसरली असून ध्यानचंद हॉकी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHockeyहॉकी