वानाडोंगरीत अपघात युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:45+5:302015-01-02T00:20:45+5:30

नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्याचा िमत्र पवन केवलिसंह कुमरे (२५) रा. िशवनी. ह.मु. महाजनवाडी याच्यासोबत दुचाकीने जात असताना त्यांनी दुसर्‍या वाहनाला धडक िदली. त्यात पवन रस्त्यावर फेकला गेला. याच वेळी िहंगण्याकडे जाणार्‍या एस.टी.च्या चाकाखाली तो आल्याने त्याचा मृत्यू झाला.

Accident Youth Death in Vanadongar | वानाडोंगरीत अपघात युवकाचा मृत्यू

वानाडोंगरीत अपघात युवकाचा मृत्यू

गपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्याचा िमत्र पवन केवलिसंह कुमरे (२५) रा. िशवनी. ह.मु. महाजनवाडी याच्यासोबत दुचाकीने जात असताना त्यांनी दुसर्‍या वाहनाला धडक िदली. त्यात पवन रस्त्यावर फेकला गेला. याच वेळी िहंगण्याकडे जाणार्‍या एस.टी.च्या चाकाखाली तो आल्याने त्याचा मृत्यू झाला.
---
मिहलेचा जळून मृत्यू
नागपूर: कोळशाच्या शेगडीवर हात शेकत असताना साडीच्या पदराने पेट घेतल्याने एक मिहला गंभीररीत्या जखमी झाली. उपचारादरम्यान ितचा मृत्यू झाला. पावर्ताबाई दौलतराव श्रीपाद (३८) रा. जागनाथ बुधवारी असे या मिहलेचे नाव आहे. बुधवारी त्यांना मेयो इिस्पतळात भरती करण्यात आले. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. तहसील पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
-०-०-०-०-०-
गळफास लावून
आत्महत्या
नागपूर: कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी भागातील रिहवासी महेंद्र गणपतलाल अग्रवाल(४२) यांनी बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कळमना पोिलसांनी आकिस्मक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Accident Youth Death in Vanadongar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.