लकडगंजमध्ये अपघात

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:02+5:302015-08-11T23:16:02+5:30

वृद्धाचा मृत्यू

Accident in Lakhgun | लकडगंजमध्ये अपघात

लकडगंजमध्ये अपघात

द्धाचा मृत्यू
नागपूर : ९ ऑगस्टच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास लकडगंजमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेले
अशोक गुलाबराव कुकवास (वय ६०, रा. मारवाडी वाडी, शांती नगर यांचा मंगळवारी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. लकडगंज पोलिसांनी दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: Accident in Lakhgun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.