शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:16 IST

आसाममधील धुबरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज (गुरुवारी) ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुवाहाटी : आसाममधील धुबरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज (गुरुवारी) ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकजण यात बुडाल्याची सक्यत वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.  घटनास्थळी पोलीस तसेच बचाव पतक शोधमोहिम राबवत आहेत, या घटनेत ६ ते ७ जण अजुनही गायब असल्याची माहिती, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिली.

 

झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

धुबरी-फुलबारी या परिसरातील नागरिक एका छोट्या लाकडी बोटवरुन नदी पार करत होती, यावेळी ती बोट नदीपात्रात पाण्यात आदळली.त्यामुळे ती बोट जाग्यावर पलटली. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत होते. 

यातील अनेकजण धुबरी सर्कल मधील रहिवासी नागरिक होते. यातील काही जणांना पोहता येत होते ते बचावले आहेत. बचावकार्यात सीमा सुरक्षा दलही सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Assamआसाम