शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Accident : देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, भरधाव बोलेरो मागून ट्रकवर आदळली, उडाल्या चिंधड्या, ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 11:32 IST

Accident: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले.

जयपूर - राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्रीदरम्यान सुमारे १२.३० वाजता एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले. हा अपघात बिलाडा पोलीस ठाणे क्षेत्रात झाला. भरधाव बोलेरो ट्रकवर मागच्या बाजूने आदळून हा अपघात झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात बोलेरोचे तुकडे तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य पोहोचवले. मिळालेल्या माहितीनुसार चुरू येथील विजय सिंह आणि त्यांचे कुटुंबीय कुलदेवता नागणेची मातेच्या दर्शनासाठी जयपूर येथून जोधपूर येथे जात होते. संपूर्ण कुटुंब बोलेरोमधून जात होते. त्यावेळी रस्त्यात त्यांची भरधाव बोलेरो समोर असलेल्या ट्रक वर आदळली. या अपघातात एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले त्यांना उपचारांसाठी जोधपूर येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान