शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Accident : पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 10 भाविकांचा मृत्यू 7 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 10:43 IST

पीलीभीतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत

पीलीभीत - उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे आज सकाळी भीषण अपघाताची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हरिद्वारहून येत असलेल्या डीसीएम या चारचाकी कारची झाडावर धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

पीलीभीतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मदत व बचावकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तर, जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचेही सांगितले. रुग्णायातील जखमींपैकी 2 जणांना बरेली येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी ऑटो आणि ट्रकच्या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हरिद्वार येथून गंगा स्नान केल्यानंतर सायंकाळी 5 वाजता तेथून गोलासाठी हे सर्व भाविक निघाले होते. टाटा एस कारमधून 17 भाविक रात्रीचा प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ड्रायव्हरला झोप नियंत्रणात न आल्याने डुकला लागताच गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडाला धडकली, अशी प्राथमिक माहिती आहे.  पीलीभीतच्या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत आणि बचावकार्य पुरविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. जखमींच्या उपचारासंदर्भातही त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :Accidentअपघातharidwar-pcहरिद्वारpilibhit-pcपीलीभीतyogi adityanathयोगी आदित्यनाथ