शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; खिडक्या फोडून प्रवाशांना सुखरूप काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:16 IST

प्रवाशांमध्ये घबराट, पण वेळीच बचावकार्य केल्याने सुदैवाने जीवितहानी नाही

Pawan Express Train Fire: बिहारमधील मधुबनी येथील जयनगर येथून मुंबईकडे येणाऱ्या पवन एक्स्प्रेसच्या वातानुकुलित (AC) टू टायर डब्याला आग लागली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग वेळीच आटोक्यात आली आहे. या गाडीची सुटण्याची वेळ 1 वाजता होती. खिडकी तोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बोगीतून बाहेर आल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मात्र वेळीच बचावकार्य सुरू झाल्याने प्रवाशांनी साऱ्यांचे आभार मानले.

पवन एक्सप्रेस ही ट्रेन मुंबईच्या दिशेने जाते आणि जयनगरला पोहोचल्यावर प्लॅटफॉर्मवर उभी राहते. जयनगरमध्ये फक्त पाणी भरणे आणि साफसफाई केली जाते. त्यानंतर मूळ धुलाई व स्वच्छता मुंबईत होते. आज मधुबनी येथे या रेल्वेच्या वातानुकुलित डब्ब्याला आग लागली. सध्या घटनेनंतर विद्युत तपासणी झाली की नाही, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

टॅग्स :fireआगrailwayरेल्वेMumbaiमुंबईAC localएसी लोकल