शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

सागरी मार्गाने दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, नौदलप्रमुख सुनील लान्बा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:22 AM

पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी अतिरेक्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे सोमवारी सांगितले.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी अतिरेक्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे सोमवारी सांगितले.लान्बा यांनी पाकिस्तानचे थेट नाव घेण्याचे टाळले. पण ते म्हणाले की, भारताला अस्थिर बनवण्याचा डाव एक देश सतत आखत असतो. त्या देशातून मिळालेल्या मदतीमुळेच दहशतवादी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करू शकले, हे उघड आहे. आता दहशतवाद्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती नौदलाला मिळाली आहे. मात्र आम्हीही तितकेच दक्ष असून, अशा कारवाया हाणून पाडल्या जातील.लान्बा म्हणाले की, जगातील मोजके देशच या दहशतवादापासून स्वत:चा बचाव करू शकलेआहेत.>मुंबई हल्ल्यासारखेचमुंबईवर २६ नोव्हेंबर २00८ रोजी जो हल्ला झाला, त्यातील दहशतवादीही पाकिस्तानी होते. ते सागरी मार्गेच मुंबईत आले होते, हे विशेष. नौदलप्रमुखांच्या आजच्या वक्तव्यामुळे तसेच हल्ले करण्याची तयारी पाकिस्तानात सुरू असल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादी