शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांच्या युनिटच्या नावात बदल; शौर्याला अनोखी मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 11:42 IST

अभिनंदन यांच्या युनिटला मिळाला नवा बॅच

नवी दिल्ली: पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यामुळे त्यांच्या युनिटला नवी ओळख मिळाली आहे. 51 व्या स्कॉड्रनमधल्या बायसन जेट्सच्या पायलट्सनी त्यांच्या जी-सूटवर (गणवेश) फाल्कन स्लेअर असा बॅच लावला आहे. आता या युनिटला याच नावानं ओळखलं जाईल. अभिनंदन यांच्या युनिटमधील पायलट्सनी त्यांच्या गणवेशावर नवा बॅच लावला आहे. यावर फाल्कन स्लेअर लिहिण्यात आलं आहे. भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानच्या एफ-16ला पाडत असल्याचं चित्र या बॅचवर आहे. यासोबतच अभिनंदन यांचं युनिट स्वत:ला अभिमानानं 'आमरार डॉजर्स' म्हणवून घेतं. अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 मधून डागण्यात आलेल्या 4 ते 5 आमरार क्षेपणास्त्रांपासून स्वत:चा बचाव केला होता. त्यामुळेच त्यांचं युनिट 'आमरार डॉजर्स' म्हणवून घेतं. भारतानं 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानच्या 27 फेब्रुवारीला एफ-16, जेएफ-17 आणि मिराज लढाऊ विमानांनी भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सुखोई, बायसन, मिग आणि मिराज विमानांनी हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी अभिनंदन यांनी त्यांच्या मिग-21 मधून पाकिस्तानचं अत्याधुनिक एफ-16 विमान पाडलं. मात्र यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं. अभिनंदन यांनी योग्य वेळी उडी मारल्यानं त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. 60 तासांनंतर त्यांची सुटका झाली.  

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल