अभिजित कोळपे बातमी : गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:31+5:302015-02-14T23:50:31+5:30
आव्हाळवाडी : गरीब मुलांना वही, पेन अशा गरजेच्या वस्तू वाटप करून वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगलसिंग राजे भोसले यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.

अभिजित कोळपे बातमी : गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप
आ ्हाळवाडी : गरीब मुलांना वही, पेन अशा गरजेच्या वस्तू वाटप करून वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगलसिंग राजे भोसले यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.या वेळी एकनाथ सातव, नाना सातव, युवराज दौंडकर, दिनेश रणसिंग, सचिन थोरात, नितीन माने, माऊली बराडे, अर्चना भोसले, जगन्नाथ कड उपस्थित होते.फोटो ओळ : वही, पेन मुलांना वाटप करताना मान्यवर.