अभिजित कोळपे बातमी : रासाईदेवीची यात्रा शनिवार-रविवारी
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30
रांजणगाव सांडस : वडगाव रासाई येथील ग्रामदैवत रासाईदेवीची यात्रा शनिवार व रविवार या दिवशी होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीने दिली.

अभिजित कोळपे बातमी : रासाईदेवीची यात्रा शनिवार-रविवारी
र ंजणगाव सांडस : वडगाव रासाई येथील ग्रामदैवत रासाईदेवीची यात्रा शनिवार व रविवार या दिवशी होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीने दिली. पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव, ११वा पालखी सोहळा, मिरवणूक, तसेच भीमा नदी पाण्यातील देवीची भेट व रात्री ९ ते १२ देवीचा छबिना, शोभेचे दारूकाम होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी अमन तांबे पुणेकरसह काळू-नामू वेळवणकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. रविवारी (दि. ५) जंगी कुस्त्यांचा आखाडा वजनगटानुसार होईल. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वजन करण्याची वेळ आहे. त्याच दिवशी सायंकाळी आनंद महाजन जळगावकर यांचा तमाशा होईल, अशी मिाहती यात्रा कमिटीने दिली.०००