कुडरूवाडीत अब्दुल कलाम यांना र्शद्धांजली

By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:07+5:302015-07-30T23:14:07+5:30

कुडरूवाडी : सर्व धर्माचे सार हे विज्ञानाद्वारे सिद्ध होऊ शकतात असे तत्त्व बाळगणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते असे विचार व्यक्त करून कुडरूवाडीत त्यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.

Abdul Kalam to Kudruwadi | कुडरूवाडीत अब्दुल कलाम यांना र्शद्धांजली

कुडरूवाडीत अब्दुल कलाम यांना र्शद्धांजली

डरूवाडी : सर्व धर्माचे सार हे विज्ञानाद्वारे सिद्ध होऊ शकतात असे तत्त्व बाळगणारे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते असे विचार व्यक्त करून कुडरूवाडीत त्यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना कुडरूवाडी शहरातील गांधी चौकात शहरवासीयांच्या वतीने दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण र्शद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी हापीज उस्मान यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करून दुवा मागितली.
यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र दास, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, रिपाइंचे प.म.कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, भाजपाचे प्रांतिक सदस्य गोविंदराव कुलकर्णी, ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर, डॉ.विलास मेहता, माजी नगराध्यक्ष प्रा.राजेंद्र पारखे, डॉ.दिनेश कदम, जगन्नाथ क्षीरसागर, नगरसेवक लतीब मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष संभाजी गोरे, शिवसेना ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य बी.पी.रोंगे, काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष हमीद शिकलकर, संभाजी सातव, प्रशांत धर्मराज, वलीमहंमद मुलाणी, राहुल धोका, दिलीप बारंगुळे, माजी ता.प.सदस्य बापूसाहेब जाधव, उमरसाहेब दारुवाले, म. हनिफ शेख, वाहेद शेख, र्शीधर शिंदे, कीर्तीसिंह पाटील, अर्शद मुलाणी, सुतार सर, सागर बंदप?े, विजय र्शीरामे, फय्याज बागवान, रमण शेंडगे, सत्तार शेख यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Abdul Kalam to Kudruwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.