शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरती करणारे मुस्लीम समाजाबाहेर, अल्लाखेरीज अन्य कोणी देव नाही, देवबंदचा अजब फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:49 IST

सांप्रदायिक सलोख्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येस वाराणसीत प्रभू रामचंद्रांची आरती करण्याचे काही मुस्लीम महिलांचे कृत्य इस्लामविरोधी आहे व असे करणारी व्यक्ती मुस्लीम समाजात राहू शकत नाही, असा फतवा दारुल उलूम या येथील प्रभावी इस्लामी धर्मिक पाठशाळेने काढला आहे.

देवबंद (उत्तर प्रदेश) : सांप्रदायिक सलोख्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येस वाराणसीत प्रभू रामचंद्रांची आरती करण्याचे काही मुस्लीम महिलांचे कृत्य इस्लामविरोधी आहे व असे करणारी व्यक्ती मुस्लीम समाजात राहू शकत नाही, असा फतवा दारुल उलूम या येथील प्रभावी इस्लामी धर्मिक पाठशाळेने काढला आहे.दारुल उलूमच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, इस्लाम हा एकेश्वरी धर्म असून तो फक्त सर्वशक्तिमान अल्लालाच ईश्वर मानतो. त्यामुळे अल्लाखेरीज इतर कोणाचीही पूजाअर्चा करणारी व्यक्ती ‘मुस्लीम उलेमा’त राहू शकत नाही. वाराणसीमध्ये मुस्लिमांद्वारे रामाची आरती करण्याचा कार्यक्रम मुस्लीम महिला फाउंडेशन व विशाल भारत संस्थानने आयोजित केला होता.आरतीनंतर यामागची भावना स्पष्ट करताना त्या भाविक गटाच्या नेत्या नसरीन अन्सारी यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्र हा आमचाही पूर्वज आहे. नाव किंवा धर्म बदलला तरी पूर्वज थोडेच बदलतात? रामाची स्तुती केल्याने हिंदू व मुस्लीम यांच्यातील मानसिक दरी दूर होते. एवढेच नव्हे तर त्यातून इस्लामचे औदार्यही प्रकट होते. (वृत्तसंस्था)>दारुल उलूमचे एकापाठोपाठ एक फतवेदारुल उलूमने गेल्या आठवड्यात विविध विषयांवर फतवे काढले आहेत. मुस्लीम स्त्री-पुरुषांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो समाज माध्यमांत प्रसिद्ध करू नये. महिलांनी भुवया कोरणे, डोक्यावरचे केस कापणे किंवा अन्य प्रकारे केशशृंगार करणे इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढला गेला होता.

टॅग्स :Muslimमुस्लीम