शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:35 IST

AAP MLA Resigned: आपची कारवाई झालेली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. यामुळे बोटादमध्ये पोटनिवडणूक लागणार नाही. यापूर्वी भूपत भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्याने आमदारकीची शपथही घेतली नाही तोच आपच्या दुसऱ्या आमदाराने पदांचा राजीनामा दिला आहे. बोटादचे आमदार उमेश मकवाना यांनी आप हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावरून भटकला असल्याचा आरोप करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे आपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत मकवाना यांना पाच वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.  मकवाना यांनी राजीनामा देताना मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. मी बोटाडमधील लोकांमध्ये जाईन. काही लोकांना भेटून वेगळा पक्ष स्थापन करायचा की नाही यावर चर्चा करेन, असेही म्हटले आहे. तर प्रदेश अध्यक्ष इसुदान गढ़वी यांनी मकवाना यांच्यावर कारवाई केल्याचे जाहीर केले आहे.  मकवाना यांनी मुख्य प्रतोद आणि राष्ट्रीय संयुक्त सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

ज्या काळात गुजरातमध्ये 'आप'ला कोणीही ओळखत नव्हते, त्या काळात मी सत्ताधारी भाजप सोडून आम आदमी पक्षात सामील झालो होतो. परंतू, पक्ष आंबेडकरांच्या सिद्धांतावरून भटकला आहे. राजीनाम्याचे हेच कारण असल्याचे मकवाना यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाविरुद्ध बंडखोरी आणि राष्ट्रीय नेत्यांवर बोट ठेवल्याने आपने ही कारवाई केली आहे. 

आपची कारवाई झालेली असली तरी त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. यामुळे बोटादमध्ये पोटनिवडणूक लागणार नाही. यापूर्वी भूपत भयानी यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मकवाना यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे.

टॅग्स :AAPआपGujaratगुजरातMLAआमदार