शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये आपची वाढती ताकद गुजरातमध्ये भाजपसाठी ठरणार समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:13 IST

पंजाबमधील आपचे वाढते वजन गुजरातमधील निवडणूक समीकरण बदलू शकते. पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना वेळ लागत आहे.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाबमध्ये आपची वाढती ताकद गुजरातमध्ये भाजपसाठी समस्या निर्माण करणारी ठरणार आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातेत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिल्ली आणि प. बंगालच्या बाहेर विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत. पंजाबमधील निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांच्यातच लढत होणार असल्याचे निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष, भाजप, अकाली दल-बसप आघाडी हे पक्षही लढतीत प्रमुख असतील. मात्र, पंजाबमधील आपचे वाढते वजन गुजरातमधील निवडणूक समीकरण बदलू शकते. पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना वेळ लागत आहे. मात्र, या पक्षाला बाहेरचा पक्ष म्हणून बघितले जात नाही. लोक अरविंद केजरीवाल आणि दिल्ली मॉडलला मत देतील.मुख्यमंत्र्यांचे भाऊ अपक्ष लढणारपंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे भाऊ डॉ. मनोहर सिंग यांना काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले. निवडणूक लढवण्याच्या उद्देशानेच मनोहर सिंग यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. ते वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना बस्सी पठाना मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पक्षाने विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग जीपी यांनाच संधी दिली. काँग्रेसने जाहीर केलेल्या ८६ जणांच्या यादीत मनोहर सिंग यांचे नाव नव्हते. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपBJPभाजपा