शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांना भीती आहे की...", दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भरसभेत रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 15:41 IST

तुरूंगात असलेल्या सिसोदिया यांच्या कार्याचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात बंद असलेल्या मनीष सिसोदिया यांचा उल्लेख करताच त्यांना रडू कोसळले. एका शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन करताना दिल्लीचे मुख्यमंत्री बोलत होते. मनीष सिसोदिया यांचे हे स्वप्न होते. त्यांनी सुरू केलेली शैक्षणिक क्रांती संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते होऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. मनीष सिसोदिया हे एक्साईज पॉलिसी प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.

दरम्यान, तुरूंगात असलेल्या सिसोदिया यांच्या कार्याचा उल्लेख करताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. "हे त्यांचे स्वप्न होते. या लोकांना दिल्लीची शैक्षणिक क्रांती संपवायची आहे. पण आम्ही ते संपू देणार नाही", असे केजरीवाल यांनी सांगितले. सिसोदिया यांच्या कार्याचा आढावा सांगताना केजरीवाल यांनी म्हटले, "मनीषजी यांनी याची सुरूवात केली होती. प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळायला हवे हे त्यांचे स्वप्न होते. पण खोटे आरोप आणि खोटे खटले दाखल करून एवढ्या चांगल्या माणसाला इतके महिने तुरुंगात टाकले आहे. त्यांना तुरुंगात का टाकले आहे? देशात इतके मोठे दरोडेखोर फिरत आहेत, त्यांना पकडले जात नाही. त्यांना मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकावे लागले कारण ते चांगल्या शाळा बांधत आहेत, मुलांना चांगले शिक्षण देत आहेत."

तसेच आज सिसोदीया यांनी चांगले शिक्षण दिले नसते, चांगल्या शाळा बनवल्या नसत्या तर त्यांना तुरूंगात टाकले नसते. एवढे चांगले काम होत असल्याने त्यांना त्रास होत आहे. चांगल्या शाळांमुळे आम आदमी पक्षाचा सर्वत्र प्रचार होत आहे. आम्ही बांधलेल्या शाळांमुळे गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. यामुळेच त्यांना त्रास होत आहे, जर मनीष सिसोदिया यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले नसते तर ते आज तुरुंगात नसते. त्यांचे कार्य आपण सुरूच ठेवू आणि आशा करू की ते लवकरच बाहेर येतील, असे केजरीवाल यांनी अधिक सांगितले. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपBJPभाजपा