शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:49 IST

ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बालेश्वर : ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी मिळून महिलेसोबत अश्लील कृत्य केले. 18 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या इतर दोन अल्पवयीन मुलांचा अधिक तपास करत आहेत. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले आरोपी सोवरमपुर येथील रहिवासी आहेत. देवेंद्र सिंग उर्फ सोनू, कंका सिंग उर्फ बापुनू, बुला साहू उर्फ कार्तिक आणि सलख मुर्मू उर्फ रॉकेट अशी 4 आरोपींची नावे आहेत.

पतीला मारहाण करून केले बेशुद्धपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 28 वर्षांची आहे. महिला आणि तिचा पती काही कारणास्तव बालेश्वर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. तिथून परतत असताना त्यांना आनंद बाजाराजवळ 4 युवकांनी घेरले आणि थांबवले. आरोपींनी पतीकडे पैशांची मागणी केली आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. पती दंपती मयूरभंज यांनी तिथून पळ काढला आणि जवळच्या इमारतीखाली जाऊन लपले. मात्र आरोपींना त्यांचा शोध लागला आणि त्यांनी मारहाण करून 10 हजारांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी महिलेला जवळच्या शेतात नेले आणि तिथे सामूहिक बलात्कार केला. अशी माहिती बालेश्वर डीएसपी गायत्री प्रधान यांनी दिली. 

आरोपींनी पळ काढल्यानंतर महिला त्या जागेवर परतली जिथे तिचा पती बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तिथे तिचा पती तिला शोधत असल्याचे तिला आढळून आले. अखेर सकाळी महिलेने सहदवेखुंटा पोलिस स्थानकात तिने तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत 4 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

आरोपींकडून शस्त्रे साहित्य जप्तआरोपींकडून पोलिसांनी स्कूटर, दोन धारदार शस्त्र, एक देशी पिस्तुल, तीन मोबाईल आणि 2,500 रूपयांची रक्कम जप्त केली आहे. आरोपी रॉकेटविरोधात सहदेवखुंटा पोलीस स्थानकात सध्याच्या घडीला पाच फौजदारी प्रकरणे सुरू आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस