शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही खूप क्युट आहात", मुलीनं दिला Flying Kiss, शास्त्रींची रिॲक्शन Viral; दिली भन्नाट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 13:56 IST

धीरेंद्र शास्त्री त्यांच्या विधानांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात.

बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री त्यांच्या विधानांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. मध्य प्रदेशशिवाय इतरही राज्यांमध्ये त्यांचा दरबार भरतो. सध्या शास्त्री छत्तीसगड दौऱ्यावर असून तिथे त्यांचा दरबार भरला आहे. यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर दरबारात शास्त्रींना एका तरूणीने फ्लाईंग किस दिला, ज्यावर शास्त्रींनी भन्नाट प्रतिक्रिया दिली. 

छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या धीरेंद्र शास्त्रींनी दरबारात भक्तांशी संवाद साधला. यावेळी चर्चेसाठी लोकांना एकामागून एक बोलावले जात होते. याच क्रमात एका मुलीनेही बाबांजवळ स्टेजवर पोहोचून धीरेंद्र शास्त्रींना 'फ्लाईंग किस' दिला. फ्लाईंग किसनंतर संबंधित तरूणीने बाबांचे कौतुक केले. मात्र, धीरेंद्र शास्त्रींनी यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली. यावेळी मुलीने बाबा बागेश्वर यांच्या सौंदर्याचे अनेकवेळा कौतुक केले.

मुलीच्या प्रश्नावर शास्त्रींनी सांगितले की, माझ्या सौंदर्यामुळे मी खूप ट्रोल होत आहे, माझी रोज लग्नं होत आहेत. तू केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. मी आता मेकअप करणं बंद केलं आहे. लोक माझ्यावर प्रेम करतात ही सगळी बागेश्वर धामची कृपा आहे. संबंधित तरूणीने शिक्षणात येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींना उपाय सुचवण्यास सांगितले. 

"तुम्ही खूप क्युट आहात"शास्त्रींसोबतच्या संभाषणात मुलीने बाबांच्या सौंदर्याचे कौतुक केले. चर्चेदरम्यान मुलीने धीरेंद्र शास्त्रींना विचारले की, तुम्ही खूप क्युट आहात, इतके सुंदर कसे काय? यावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले, "यामुळेच मी अनेकदा ट्रोल होत आहे." यावेळी मुलीने बाबा बागेश्वर यांच्या दरबाराचे कौतुक केले. 

दरम्यान, धीरेंद्र शास्त्री हे देशातील प्रसिद्ध मठाधिपतींपैकी एक आहेत. मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री त्यांच्या वादग्रस्त तर कधी मजेशीर विधानांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा बाबांना त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या दरबारावरून राजकारण देखील तापताना दिसते. राजकीय मंडळीही त्यांच्या दरबाराला हजेरी लावते. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामChhattisgarhछत्तीसगडSocial Viralसोशल व्हायरल