शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इथे माणुसकी हरली! चिमुकल्याच्या डोळ्यादेखत वडिलांना मारहाण; अंगावर काटा आणणारा video

By ओमकार संकपाळ | Updated: August 10, 2023 19:38 IST

चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे.

हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकल्याच्या डोळ्यादेखत त्याच्या वडिलांना काही गुंड मारहाण करत असल्याचा हा थरार अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, वडील नेहमीप्रमाणे बाईकवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. शाळेजवळ आले असता त्यांनी बाईक थांबवली अन् गुडांनी चिमुकल्यासमोर त्याच्या वडिलांवर हल्ला चढवला. ही घटना पंजाबमधील मानसा येथील असल्याचे कळते. 

दरम्यान, शाळेजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा थरार कैद झाला आहे. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून मुलगा जोरजोरात रडू लागला. गुडांनी बाईक थांबताच मुलाला बाजूला नेले अन् त्याच्या वडिलांना लाठ्यांनी मारहाण केली. बघ्यांची संख्या देखील लक्षणीय होती पण गुडांचा रूद्रावतार पाहून मध्यस्थी करण्याचे कोणाचेच धाडस झाले नाही. बाईक शाळेजवळ येताच वडिलांनी बाईक थांबवली तेव्हा लगेच ४-५ गुंडांनी हल्ला केला आणि लाठ्या-रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना मारहाण होत असताना एका गुंडाने मुलाला सुरक्षितपणे दुचाकीवरून खाली उतरवले आणि नंतर त्याच्या वडिलांना काठीने मारहाण केली.

आरोपींवर गुन्हा दाखलशाळेसमोर घडलेली ही हृदयद्रावक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेले अनेक पालक उपस्थित होते. गुंड आणि त्या व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी ३०७ अर्थात हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळा