शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 10:36 IST

Relationship News: मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट झाला असून, दोघांचं सूत जुळवून देणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. सासू अनिता हिचा होणारा जावई राहुल याने डिसेंबर २०२४ पासून तिच्यासोबत फोनवरून बोलण्यास सुरुवात केली होती. याबाबत अनिताचा पती जितेंद्र याने सांगितले की, त्यांच्या होणाऱ्या जावयाला सासूचा मोबाईल नंबर त्याच्या भाओजीकडून  मिळाला होता.

अनिता देवीच्या पतीने याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचा होणारा जावई राहुल याचा भाओजी रुद्रपूरमध्ये राहतो. तो मेहंदी लावण्याचं काम करतो. त्याचं माझी पत्नी अनिता देवी हिच्यासोबत दोन तीन वेळा बोलणं झालं होतं. राहुल जेव्हा त्याच्या भाओजीकडे गेला, तेव्हा त्याच्याकडूनच त्याने सासूचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर अनिता आणि राहुल यांची फोनाफोनी सुरू झाली.

जितेंद्र यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला अनिता आणि राहुल बोलायचे तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं. मात्र सासू आणि जावयाचं नातं पवित्र असल्याने मला संशल आला नाही, तसेच मीही त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र या दोघांचं बोलणं अधिकच वाढलं. पुढे पुढे बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला दोन तास, तीन तास नंतर पाच तास बोलणं त्यांचं होऊ लागलं. शेवटी शेवटी तर दोघेही वीस वीस तास बोलण्यात गुंतून राहू लागले.

माझ्या मुलीचा विवाह ऑगस्ट महिन्यात ठरला होता. मात्र डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जावयाने आपल्या सासूसोबतच अधिकाधिक बोलण्यास सुरुवात केली. लग्नाची सर्व तयारी झाली होती. तसेच मी लग्नाची पत्रिका देण्यासाठी मेहुणीकडे गेलो होतो, त्याच दिवशी अनिता होणाऱ्या जावयासोबच पळून गेली, असे जितेंद्र यांनी सांगितले.  

टॅग्स :FamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश