शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय मुलीवर बलात्कार; आता पलटला, नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:24 IST

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका भाडेकरू मुलीला घरमालकाने खोलीत कोंडून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपीने मुलीचा न्यूड व्हिडीओ बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता. खरं तर ही धक्कादायक घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आरोपी तरुणाने आधी भाडेकरू मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेले आणि तिला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केला.

यादरम्यान त्याने मोबाईलवर न्यूड व्हिडीओही बनवला. तरुणाचे या तरुणीसोबत संबंध असताना त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते, मात्र तो पलटला आणि नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानंतर पोलिसांनी तरूणावर कारवाई केली.

दरम्यान, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 वर्षीय तरुणी मागील एक वर्षापासून राहत होती. कुटुंबीयही तिच्यासोबत राहत होते. मुलगी खासगी कंपनीत नोकरी करते. यादरम्यान मस्तुरीचा दरीघाट येथे राहणारा घरमालक दीपक गेंडले (26) हा तरुणीच्या घरी येत राहिला. तो देखील खासगी कंपनीत नोकरी करतो. मुलीला पाहताच दीपक गेंडलेने तिच्याशी मैत्री केली. यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी या मुलीला बाहेर फिरायला नेतो असे सांगून दरीघाट येथे नेऊन तिच्यासोबत बलात्कार केला. तरुणीच्या म्हणण्यानुसार, दीपकने तिला खोलीत कोंडून तिच्यावर बलात्कार केला.

व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी     यानंतर आरोपी दीपकने मुलीला घटनेची माहिती कोणाला देऊ नको मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. काही दिवस उलटून गेल्यानंतर तरुणीने दीपकवर लग्नासाठी दबाव टाकला असता तरुणाने तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर लग्नासाठी दबाव टाकू नये म्हणून तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मुलीने पोलिसांना सांगितले की, दीपकने तिचा न्यूड व्हिडीओही बनवला होता, ज्याची तिला आधी माहिती नव्हती. आरोपी तरुणाचा छळ एवढ्यावरच संपला नाही, तर त्याने मुलीचा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग रोजच्या छळाला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दीपक गेंडाळे याच्याविरुद्ध कलम 366, 342, 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी दीपकची न्यायालयीन कोठडीवर रवानगी करण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडsexual harassmentलैंगिक छळArrestअटकCrime Newsगुन्हेगारी