शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:25 IST

दरभंगा मुझफ्फरपूर इथल्या राज लक्ष्मी हॉटेलजवळ अचानक रिक्षातील बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की पाहता क्षणी रिक्षाला मोठी आग लागली. 

मुझफ्फरपूर - बिहारच्या मुझफ्फरपूर येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका रिक्षात बॅटरीमुळे झालेल्या स्फोटात एका मुलीसह महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी महिलेसोबत रिक्षात अन्य प्रवासीही होते. त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. रिक्षातील प्रवासी स्फोटात जखमी झाले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मधुबनीच्या खजौली येथून रिक्षात बसून ६ जण मुझफ्फरपूर येथे चालले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही रिक्षा गयाघाट परिसरात पोहचली तेव्हा त्यातील बॅटरीचा स्फोट झाला. ज्यामुळे एक महिला प्रवासी जिवंत जळाली तर इतर जखमी झालेत. मृत महिला प्रवासी मधुबनी जिल्ह्यातील खजौली येथील रहिवासी असून तिचे नाव निशा होते. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरभंगा मुझफ्फरपूर इथल्या राज लक्ष्मी हॉटेलजवळ अचानक रिक्षातील बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की पाहता क्षणी रिक्षाला मोठी आग लागली. 

आई-लेकीचा मृत्यू, ५ जखमी

 स्फोट होऊन लागलेल्या आगीत रिक्षातून प्रवास करणाऱ्या कामरून निशा आणि त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर ५ प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सध्या पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

टॅग्स :fireआगBlastस्फोट