शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

12 वीच्या परीक्षेसाठी आलेली मुलगी प्रियकरासोबत फरार; केंद्राबाहेर थांबलेल्या वडिलांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 17:35 IST

बिहारच्या जहानाबादमधून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे.

जहानाबाद : बिहारच्या जहानाबादमधून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेली विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. विद्यार्थिनीचे वडील परीक्षा केंद्राबाहेर आपल्या मुलीची वाट पाहत राहिले. दुसरीकडे, मुलीने आधीच प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत आखला होता. परिक्षेसाठी गेलेली मुलगी बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. वडील इकडे-तिकडे पाहू लागले, पण मुलगी सापडली नाही. यानंतर वडिलांनी पोलिसांत अर्ज दाखल करून गावातीलच एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही घटना जहानाबादच्या मुरलीधर हायस्कूल परीक्षा केंद्रामधील आहे.

प्रियकर दुचाकीवर बसून बाहेर थांबला होतासंबंधित विद्यार्थीनीचा प्रियकर परीक्षा केंद्राबाहेर तिची वाट पाहत होता, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे परीक्षा संपताच तो प्रेयसीला दुचाकीवर बसवून पळून गेला. लक्षणीय बाब म्हणजे केंद्राबाहेर वडील मुलीची वाट पाहत होते, मात्र मुलगी न आल्याने एकच खळबळ माजली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच मुलाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

पोलिसांत तक्रार दाखल दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी गावातीलच चंदन कुमार या तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबाबत एसडीपीओ अशोक कुमार पांडे यांनी सांगितले की, विद्यार्थीनीच्या वडिलांच्या अर्जाच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही. तसेच आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विद्यार्थिनीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टexamपरीक्षाStudentविद्यार्थी