शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकिला काळिमा फासणारी घटना; चक्क बिबट्याल शिजवून खाल्ले, दोघे अटकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:23 IST

रानडुकराला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.

नुआपाडा : ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चक्क एका बिबट्याची शिकार करुन नंतर शिजवून खाल्ला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, बिबट्याचे शीर अन् शेपटी जप्त करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?नुआपाडा जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. देवधरा गावाजवळील जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. पुस्तम चिंदा (58) आणि हृषिकेश चिंदा (40) यांनी बिबट्याला ठार मारले, त्याची कातडी कापली आणि मांस शिजवून खाल्ले.

वनविभागाच्या माहितीनुसार, ही घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, वन अधिकाऱ्यांनी आरोपींच्या अड्ड्यावर छापा टाकला, ज्यामध्ये बिबट्याचे कातडे, डोके आणि शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. मात्र, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

खारीर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक मोहम्मद मुस्तफा सालेहा यांनी सांगितले की, तपास सुरू असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. विशेष पथके फरार आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत. वनविभागाने स्थानिक समुदायांनी वन्यजीव संवर्धनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि अशा घटनांची त्वरित माहिती अधिकाऱ्यांना द्यावी. बिबट्यासारख्या लुप्तप्राय प्रजातींच्या शिकारीमुळे प्रजातींची ओळखच नष्ट होत नाही तर पर्यावरण संतुलनावरही परिणाम होतो. या घटनेची गांभीर्याने दखल घेत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याCrime Newsगुन्हेगारीOdishaओदिशा