शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वेगावरचे नियंत्रण सुटले अन् बाईकला मागून दिली धडक; चिमुकल्याने डोळ्यांदेखत वडिलांना गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 12:06 IST

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. प्रवासी वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार झाकीर हुसैन यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर झाकीर यांचा अल्पवयीन मुलगा गंभीररित्या जखमी आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही धडक एवढी गंभीर होती की, मोटारसायकल विंडशिल्डवर आदळून आत शिरली.  दरम्यान, केजी चावडी चेकपोस्टवर ही घटना घडल्याचे कोईम्बतूर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. खरं तर या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काहीसे वेगळे पाहायला मिळते आहे, कारण प्रत्यक्षात समोरून येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली अन् भीषण अपघात झाला. टक्कर होताच दुचाकी हवेत उडाली आणि विंडशील्डवर आदळली. सध्या पोलीस तपास करत असून तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्षष्ट होईल. 

धडक मारणाऱ्या कारचा वेग जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तसेच वेगावर नियंत्रण न राहिल्याने मोटारसायकल आणि कारमध्ये हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयने या अपघाताचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येते. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAccidentअपघातDeathमृत्यू