शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेजसाठी मुस्लीम तरूणीनं बदललं नाव; इलमाची झाली सौम्या, अन् पळून जाऊन मंदिरात केलं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:33 IST

Bareilly love marriage: उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. 

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे प्रेमविवाहासाठी मुस्लीम मुलीने घरातून पळून जाऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. खरं तर या तरूणीने आपले नाव खानचे सौम्या असे केले. इलमा बनलेल्या सौम्या या मुस्लीम मुलीने बरेली जिल्ह्यातील मुनी आश्रमात प्रियकर सोमेश शर्मासोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर इलमा खानची सौम्या बनलेल्या मुलीने आता आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून संरक्षणासाठी प्रशासनाकडे दाद मागितली आहे.

इलमा खान उर्फ सौम्या ही बदायू येथील रहिवासी आहेइलमा खान उर्फ ​​सौम्या ही उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील पारोसी गावची रहिवासी आहे. माहितीनुसार, इलमा उर्फ ​​सौम्या 10वी पास आहे आणि रेकॉर्डनुसार तिचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त आहे. इलमा खानच्या म्हणण्यानुसार, ती सोमेश शर्माला मागील अनेक वर्षांपासून ओळखते. खरं तर सोमेश आणि इलमा यांच्या घरांमध्ये सुमारे 500 मीटरचे अंतर आहे. सध्या सोमेश दिल्लीत खासगी नोकरी करतो.

सोमेशची इलमाच्या घरी ये-जा असायचीइलमा उर्फ ​​सौम्याने सांगितले की, सोमेश आमच्या घरी ये-जा करायचा. माझी त्याच्याशी आधी मैत्री झाली, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरातून पळून बरेली गाठले. इथे मुनी आश्रमात इलमा खानचे धर्मांतर केले आणि ती सौम्या बनली आणि मंदिरात तिचा प्रियकर सोमेशशी विवाह केला. या विवाहाबाबत पंडित केके शंखधर यांनी तिची शुद्धी केली, त्यानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. 

इलमा खान उर्फ ​​सौम्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, तिने कोणत्याही दबावाखाली हिंदू धर्म स्वीकारला नाही. मला इस्लाममध्ये तिहेरी तलाक आवडत नाही. हिंदू धर्मात लग्न करून मला सुरक्षित वाटते आणि मला पहिल्यापासून हिंदू धर्म आवडतो, असे तिने सांगितले. याशिवाय इलमाने सांगितले की, लग्नानंतर तिच्या बहिणीचा छळ होत होता, त्यामुळे ती घाबरली होती. मात्र, आता तिने गावच्या सरपंचाकडून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नHinduहिंदूMuslimमुस्लीम